Real Gramin

रिअल ग्रामीण ह्या पेजवर तुम्ही आम्हाला अश्या प्रॉडक्ट्स साठी विचारू शकता जे शक्यतो ऑनलाईन मार्केट मध्ये खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे किंवा उपलब्धचं नाही आहे. बऱ्याचदा काही वस्तू ह्या फक्त ग्रामीण भागात मिळतात परंतु काही कारणास्तव त्या ऑनलाईन उपलब्ध होत नाहीत आणि जर असतील तर जास्त किमतींमध्ये विकले जातात. तुम्ही अश्याच काही भन्नाट वस्तूंसाठी खालील फॉर्म भरून आम्हाला सबमिट करा, आम्ही तुम्हाला ती वस्तू योग्य दरात उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू.


Product Enquiry Form