Frquently Asked Questions? (FAQ's)
नाही. तुमची ऑर्डर 'Order Now' बटणला क्लिक केले कि व्हाट्सअँपला येते त्यामुळे कोणतेही अकाउंट न बनवता तुमची ऑर्डर अतिशय जलद आम्हाला मिळते.
तुमची ऑर्डर आमच्या बाजुने डेलिव्हर केली कि आम्ही तुम्हाला ऑर्डर संबंधीत एक फोटो तुमच्या व्हाट्सअँप क्रमांकावर पाठवू, त्यात तुम्हाला डिलिव्हरी ट्रॅकिंग क्रमांक व डिलिव्हरी पार्टनर कंपनीचे नाव तसेच तुमचा संपूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक असेल.
आमच्या बाजूने ऑर्डर पार्सल पाठ्वण्यागोदर जर तुम्ही ऑर्डर कॅन्सल विनंती केली तरचं तुमची ऑर्डर कॅन्सल होऊ शकते.
वेबसाईटवर Return & Refund Policy मध्ये जर तुमची ऑर्डर पात्र असेल तरचं तुम्ही ऑर्डर रिटर्न करू शकता.
नाही. पेमेंट झाल्याशिवाय कोणतीही ऑर्डर पूर्ण होणार नाही